WELCOME KONKAN : सिंधुदुर्ग - नववर्षी सेलिब्रेशनला चला थेट कोकणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:41 IST2017-12-23T17:18:44+5:302017-12-23T23:41:00+5:30

मालवण, चिवला बीच, तारकर्ली खाडी, देवबाग आदी ठिकाणी वॉटरस्पोर्ट्स, पॅरासेलिंग, बोटिंग व स्कुबा डायव्हिंग या पर्यटन प्रकारांचा समावेश आहे.
सी वॉटर पार्क हा प्रकल्प यावर्षीपासून प्रथमच पर्यटकांच्या सेवेत दाखल झाला आहे.

माफक दर आणि सुरक्षित पर्यटन हे सी वॉटर पार्कचे वैशिष्ट्य असून बच्चे कंपनीसह मोठ्या व्यक्तिंना सी वॉटर पार्कमध्ये खेळण्याबागडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सी वॉटर पार्क पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी अविस्मरणीय.
कोकणच्या सौंदर्यासह समुद्राच्या तळाखालील अद्भुत विश्वही पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मालवणच्या साथीने देवबाग व तारकर्ली तसेच वायरी हे सागरी किनारपट्टीवरील गावही पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.