शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Easy Rangoli Designs : श्रावण सोमवार, मंगळागौरीसाठी खास रांगोळी डिजाईन्स; फक्त ५ मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:58 PM

1 / 12
श्रावण महिना म्हटलं की उपवास, व्रत, पूजा मोठ्या उत्साहात केली जाते. खास प्रसंगी दारासमोर रांगोळ्याही काढल्या जातात. पण रांगोळ्या काढण्यासाठी पुरेसा वेळ सगळ्यांकडेच असतो असं नाही. (Easy rangoli designs for sawan month Rangoli Design for Shravan Somvar)
2 / 12
रांगोळी काढण्याची सोपी पद्धत आणि सोप्या डिजाईन्स या लेखात पाहूया. अगदी कमी वेळात तुम्ही या रांगोळी डिजाईन्स दारासमोर किंवा देव्हारा, तुळशीजवळ काढू शकता.
3 / 12
रांगोळ्यांच्या आजूबाजूला दिवे लावून तुम्ही रांगोळीचे सौंदर्य आणखी वाढवू शकता.
4 / 12
आधी खडूने जमिनीवर आकार काढून तुम्ही रांगोळी घालून हवेतसे रंग घालू शकता.
5 / 12
सुरूवातीला ८ ठिपके थोड्या थोड्या अंतरानं काढून ही रांगोळी सहज काढता येईल.
6 / 12
पिन किंवा मासिच्या काडीनं तुम्ही या रांगोळीच्या अवतीभोवतीची फुलं काढा.
7 / 12
मोठे ठिपके घातल्यानंतर तुम्ही त्यांना परसट आकार देण्यासाठी नाणे किंवा सुपारी वापरू शकता.
8 / 12
मंगळगौरीसाठी तुम्ही साधी, सुंदर फुलांची रांगोळीही काढू शकता.
9 / 12
हळद कुंकू किंवा बांगड्यांचा वापर तुम्ही रांगोळीत करू शकता.
10 / 12
आजूबाजूला फुळं आणि मध्ये शंकराची पिंड अशी रांगोळीही सुंदर दिसेल.
11 / 12
(Image Credit- Social Media)
12 / 12
(Image Credit- Social Media)
टॅग्स :rangoliरांगोळीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणShravan Specialश्रावण स्पेशल