By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:41 IST
1 / 10प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींचे विशीतले आणि पंचवीशीतले काही खास लूक्स पाहूया. अभिनेत्री तब्बू आजही विशीतल्या लूकप्रमाणे तरूण दिसते. (Bollywood Actress Before After Look)2 / 10करिश्मा कपूर हिच्या सौंदर्याला तर तोडच नाही. एखाद्या विशीतल्या मुलीलाही लाजवेल अशी तिची सुंदरता आजही आहे.3 / 10रविना टंडननेही स्वत:ला खूपच मेंटेन ठेवलं आहे. रविना टंडन कायमच चर्चेत असते. तिचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.4 / 10मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन आजही तितकीच सुंदर दिसते. वयाच्या पन्नाशीतही तिचे सौंदर्य सर्वांना आकर्षीक करणारं आहे.5 / 10अभिनेत्री काजोलनं आपल्या लूक्सवर खूप काम केले. विशीतल्या लूकपेक्षा तिचा सध्याचा लूक अधिक ग्लोईंग आहे.6 / 10अभिनेत्री प्रिती झिंटा सिनेसृष्टीपासून लांब असली तरी तिच्या लूकमुळे कायम चर्चेत असते. प्रिती झंटा अजूनही विशीतल्या लूकप्रमाणेच दिसते.7 / 10अभिनेत्री राणी मुखर्जीसुद्धा आपल्या सुंदर लूक्ससाठी नेहमी चर्चेत असते. वयाच्या पन्नाशीतही ती तरूण दिसते.8 / 10मिनाक्षी शेणाद्री या अभिनेत्री बराचकाळ सिनेसृष्टीपासून दूर आहे. मिनाक्षीच्या चेहऱ्यावरून वयातील फरत सहज जाणवतो पण अजूनही ती ग्लोईंग दिसते.9 / 10सोनाली ब्रेंद्रेनं कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी झुंज देऊनही आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. अजूनही ती सुंदर आणि तरूण दिसते.10 / 10अभिनेत्री कपूर-खान अजूनही विशीषल्या तरूणींना लाजवेल इतकी फिट-सुंदर दिसते.