2000 च्या आत महिलांसाठी बेस्ट Titan Watches, कमी बजेमध्ये उत्तम फिचर्स- ८ डिजाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:02 IST2025-10-05T13:21:55+5:302025-10-05T15:02:24+5:30
Best Titan Watches Under 2000 For Ladies : ३००० ते ३२०० पर्यंत या घड्याळांची किंमत आहे. अधुनिक आणि प्रोफेशनल लूकसाठी उत्तम.

घड्याळ(Watches For Women) घालायला प्रत्येकालाच आवडतं. घड्याळ घातल्यानं आत्मविश्वास तर वाढतोच पण हातही सुंदर दिसतात. विशेष म्हणजे मनगटावर घड्याळ असेल तर तुम्ही अचूक वेळ पाहू शकता (Best Titan Watches Under 2000 For Ladies). महिलांसाठी टायटनच्या घड्याळांचे खास पर्याय पाहूयात. रोजच्या वापरासाठी हे अतिशय सोयीस्कर असून टिकायलाही चांगले आहेत. (Titan Watches For Women Under 2000)
१) टायटन वूमन लगान कलेक्शन (Titan Women's Lagan Collection Rose Gold Accents)
या घड्याळाची किंमत २५०० ते ३००० पर्यंत आहे. क्लासिक राऊंड डायल असून, रोज गोल्ड शेडचा एलिगंट लूक, ऑफिस आणि कॅज्युअल वापरासाठी उत्तम आहेत. (Top 8 Watches Under 20000)
२) टायटन करिश्मा कलेक्शन (Titan Karishma Collection Golden Dial & Stainless Steel Strap)
२००० ते १६०० रूपयांपर्यंत तुम्हाला हे घड्याळ मिळेल. याला गोल्डन डायल आणि गोल्डन मेटलचा पट्टा आहे.
३ ) टायटन करिश्मा कलेक्शन ओव्हल फिट (Titan Karishma Collection Oval Dial with Golden Strap)
ही घड्याळं १७०० ते २००० हजार रूपयांपर्यंत आहेत. ओव्हल आकाराचा डायल असून समारंभांसाठी व साडीवर घालण्यासाठी अतिशय सुंदर, आकर्षक डिझाईन्स आहेत.
४) टायटन लगान व्हाईट डाएल (Titan Lagan White Dial)
२००० ते २५०० पर्यंत तुम्हाला हे घड्याळ मिळेल. साधा पांढरा डायल, डे-अँड-डेट फंक्शन, लेदरचा पट्टा यामुळे रोजच्या वापरासाठी आरामदायक आहे.
५) टायनट रागा विवा कलेक्शन (Titan Raga Viva Collection (Leather Strap)
२७०० ते २५०० पर्यंत ही घड्याळं मिळतील. टायटन रागाचे सर्वात स्वस्त मॉडेल हे आहे. साधा आणि मॉडर्न लूक आहे.
६) टायटन रागा विवा (Titan Raga Viva (Silver Dial & Metal Strap)
सिल्व्हर मेटलचा पट्टा आणि सिल्व्हर डाएल यामुळे वजनदार लूक येतो.२००० ते ४००० पर्यंत या घड्याळांची किंमत आहे.
७) टायटन वुमन्स कन्टेंपररी डिजाईन्स (Titan Women’s Contemporary Design (Rose Gold Case)
३००० ते ३२०० पर्यंत या घड्याळांची किंमत आहे. अधुनिक आणि प्रोफेशनल लूकसाठी उत्तम.
८) टायटन करिश्मा कलेक्शन (Titan Karishma Collection (Rectangular Dial)
१८०० ते २३०० रूपयांत हे घड्याळ तुम्हाला मिळेल. सिल्व्हर आणि गोल्ड कॉम्बिनेशनमध्ये हे घड्याळ आहे.