Mahad Flood: महापुरामुळे महाडमधील बाजारपेठ उद्ध्वस्त, कोट्यवधीचे नुकसान, डोळ्यात पाणी आणणारी छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 15:20 IST2021-07-25T14:54:15+5:302021-07-25T15:20:16+5:30

Mahad Flood: मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे महाडमधील बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. (सर्व छायाचित्रे - सिकंदर अनवारे)

महाडमध्ये आलेल्या महापुरामुळे दुकानातील सामान असे खराब झाले आहे.

पुरामुळे हॉटेलची झालेली दुसवस्था

महापुरासोबत आलेल्या चिखलामुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत साचलेला गाळ

पुरामुळे निर्माण झालेले कचऱ्याचे ढिग

महापुरामुळे रस्त्यावर साचलेला चिखल