चित्तथराराक युद्ध प्रात्यक्षिकांनी फेडले प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:18 IST2018-03-31T22:18:08+5:302018-03-31T22:18:08+5:30

सर्जिकल स्ट्राईकसाठी पाकिस्तानच्या भूमीवर केलेला प्रवेश

दोरीच्या साहाय्याने युद्ध भूमीत उतरताना जवान

गळुरू येथील सीएमपी सेंटर येथील जवानांनी मोटारसायकलींच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

पॅरामोटार डिस्प्लेचे प्रात्यक्षिक दाखविताना देवळाली येथील जवान

युद्ध प्रात्यक्षिकानंतर ‘डॉग शो’चे आयोजन

७००० हजार फुटांवरून पॅराशूटसह जवानाचा युद्ध भूमीत प्रवेश

युद्ध भूमीवर फडकलेला भारतीय तिरंगा