कल्पनेचा कुंचला : पुण्यात भरलेल्या चित्र प्रदर्शनातली निवडक छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 18:23 IST2019-03-15T17:10:41+5:302019-03-15T18:23:46+5:30

पुण्यात सध्या सुरु झालेल्या बालगंधर्व कला दालनातील चित्र प्रदर्शनातील काही निवडक चित्रांचे हे फोटो. या फोटोंना बघून शब्द नाही तर कविता आठवतात. जशी की,पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा

खेड्यामधले घर कौलारु

दूरच्या रानात केळीच्या बनात

और एक चाय हो जाए (सर्व छायाचित्रे : अतुल चिंचली)