प्रचारासाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी पुण्यात ; बघा तयारीची exclusive क्षणचित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 08:20 PM2019-10-16T20:20:47+5:302019-10-16T20:27:31+5:30

या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणेकरांना संबोधित 

गुरुवार (दि. १७) रोजी पुण्यातील एस पी कॉलेज मैदानावर सभा 

सर्व प्रकारच्या सुरक्षा एजन्सी सज्ज ; भाजपमध्ये उत्साह 

पुण्यातल्या भाजपच्या आठही उमेदवारांसाठी घेणार सभा, मोठा पोलीस बंदोबस्त असणार. (सर्व छायाचित्र : तन्मय ठोंबरे )