कंपनीच्या म्हणण्यानुसार देशातील सध्याची परिस्थिती पाहता कोणतीही ट्रायल न घेता लसीचे उत्पादन करण्याची जोखीम घेतली जात आहे. जर ट्रायल यशस्वी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. ...
कोरोनाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे वर्दळीचे वाटणारे रस्ते निवांत दिसून आले. कायम वाहतुकीची वर्दळ आणि नागरिकांचा गजबजाट अनुभणारा हा भाग वेगळाच भासत होता. बघा या ठिकाणांची क्षणचित्रे. ...