plastic ban news: तुम्ही नोटिस केलेय का? तुम्ही जेव्हा बाजारात जाता काही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला दुकानदार त्या वस्तू तशाच देतो, ज्या पहिल्या तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीत दिल्या जात होत्या. ...
How to Save Electricity Bill with Power Saver Fact Check in Marathi: महिन्याचे येणारे वीज बिल ४० ते ५० टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा करण्यात येतो. खरेच होते का हो? त्या डिव्हाईसमध्ये नेमके काय काय असते... ...
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संबोधित केले. या बैठकीत महिला संघटना सक्षम करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ...
पुण्यात गेल्या आठवड्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाली होती. आता दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरू लागली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. ...
दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने रवाना झाली. पालखी मार्गावरील अवघड समजला जाणारा दिवे घाट लाखो वारकऱ्यांनी अगदी सहजरित्या पार केला. यावेळी वरुणराजाच्या हजेरीमुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला होता... (सर्व ...
पुणे : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्ताने देहूतील देऊळवाड्यात पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या असून भाविकांना दर्शनबारी मधून मंदिरात दर्शनासाठी सोडले जात आहे. श्री संतुकाराम महाराज शिळा मंदिरा ...