पोलिसांची शौर्यगाथा! चिमुकल्या ओमची 53 तासांमध्ये अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 23:57 IST2017-09-26T23:45:51+5:302017-09-26T23:57:09+5:30

पुण्यातील चिमुकल्या ओमची 53 तासांमध्ये अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली.

ओमच्या सुटकेसाठी 400 पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली होती.

यामध्ये स्थानिक पोलिसांसह विविध पोलीस ठाण्यांचे आणि गुन्हे शाखेचे पोलीसही सहभागी झालेले होते. पोलिसांच्या दृष्टीने हे एक आव्हान होते.

आयुक्तांनी स्वत: विशेष ऑपरेशन म्हणून या मोहिमेत सहभाग घेतला.

तब्बल 53 तास आरोपींनी ओमला मोटारीच्या डिकीमध्ये लपवून शहरासह अन्य भागांमध्ये फिरवले. पोलीस आरोपींचा सतत माग काढत त्यांच्याजवळ पोहोचत होते.

टॅग्स :पोलिसPolice