शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नाताळची चाहूल...बघा तयारीची क्षणचित्रे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:58 AM

1 / 5
नाताळला अवघा पंधरवडा शिल्लक असल्यामुळे तयारीला सुरुवात झाली आहे. रास्तापेठेतील ख्राईस्ट चर्च'मध्ये सुरु असलेल्या तयारीचे हे दृश्य.  
2 / 5
लाडक्या सॅंटाक्लॉजच्या स्वागतासाठी बच्चेकंपनी आतुर झाली आहे. 
3 / 5
वर्षातून एकदा साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी बाजारात खरेदीसाठी लगबग सुरु झाली आहे. 
4 / 5
लहान मुलांसह आबालवृद्धही खरेदीत रंगून गेले आहेत. 
5 / 5
पुण्यातील कॅम्प परिसरातील एम जी रोडवरचे हे दृश्य (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)
टॅग्स :ChristmasनाताळShoppingखरेदी