शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खडकवासला धरण भरले : पुणेकरांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 8:55 PM

1 / 4
धो-धो कोसळणारा पाऊस आणि पूर्ण बसलेले खडकवासला धरण बघण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.
2 / 4
यावेळी अनेकांना सेल्फीचा मोह आवरला नाही.
3 / 4
यावेळी अनेकांना सेल्फीचा मोह आवरला नाही.
4 / 4
लहान मुलांनी कुटुंबासह पर्यटनाचा आनंद घेतला.
टॅग्स :PuneपुणेRainपाऊसfloodपूरmula muthaमुळा मुठा