विसर्जन मिरवणूक : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील '' लक्षवेधी'' असे काही..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 16:48 IST
1 / 9शंख निनादले गणपती बाप्पाच्या निरोपावेळी 2 / 9केसरी वाड्याचा गणपती 3 / 9लक्षवेधी पोशाखासह पर्यावरण जागृतीचा संदेश 4 / 9कसबा गणपतीचे मनमोहक रूप 5 / 9नयनरम्य रांगोळीच्या पायघड्या 6 / 9नयनरम्य रांगोळीच्या पायघड्या 7 / 9गणपती मंडळाच्या स्वागतासाठी सज्ज टिळक चौक 8 / 9देवीच्या देखाव्यासमोरचे गोंधळी9 / 9साधू संतांच्या वेशातली स्व संरक्षणाचे धडे देणारे युवक