तुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 18:58 IST2018-05-24T18:58:53+5:302018-05-24T18:58:53+5:30

पुण्याच्या खराडी भागात मिळताे अनाेखा तंदूर चहा
गरम तंदूर भट्टीमध्ये मातीची मडकी भाजली जातात
त्यानंतर त्यात गरम चहा अाेतला जाताे
फेसाळलेल्या चहाला मडक्याच्या मातीचा सुगंध मिळताे
अशा पद्धतीने तयार हाेताे तंदूर चहा
अमाेल राचदेव अाणि प्रमाेद बानकर यांना ही तंदूर चहाची कल्पना सुचली
या तंदूर चहा बराेबरच विविध प्रकारचे चहा येथे मिळतात