शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी पुणेकरांच्या विविध क्लुप्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 2:25 PM

1 / 4
बीअारटी मार्गात वाहनांना अटकाव करण्यासाठी थांबलेल्या ट्रफिक वार्डन यांनी उन्हापासून रक्षण करण्यासाठी लढवलेली शक्कल
2 / 4
उन्हाळ्यात ऊसाच्या रसाला नेहमीच मागणी असते. सध्या लागडी ऊसाची गुऱ्हाळं विविध रस्त्यांवर पाहायला मिळत अाहेत.
3 / 4
नेहमी झेब्रा क्राॅसिंगच्या पुढे उभे राहणारे वाहनचालक उन्हाच्या कडाक्यामुळे सिग्नलला झाडांच्या सावलीत उभे राहत अाहेत.
4 / 4
तळपत्या उन्हात काहीकाळ थंडावा मिळावा म्हणून पुणेकर जंगली महाराज रस्त्यावरील झाडांच्या सावलित बसलेले पाहायला मिळतात.
टॅग्स :PuneपुणेHeat Strokeउष्माघातIdeaआयडिया