PHOTOS| पुण्यात शिवजयंतीनिमित्त शिवकालीन साहसी युद्ध कौशल्यांची प्रात्यक्षिके, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 17:23 IST2022-02-19T17:15:39+5:302022-02-19T17:23:55+5:30

चंदननगर (पुणे): आज चंदननगर मध्ये शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. चंदननगर मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवजयंतीनिमित्त याठिकाणी शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या साहसी खेळांच्या याची देही याची डोळा अनुभूतीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले तर ढोल-ताशा पथकाच्या जोशपूर्ण सादरीकरणाने वातावरणात नवा उत्साह संचारला...