आणि झाली सुरांची बरसात... सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची क्षणचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 21:38 IST
1 / 4गिरीश संझगिरी यांच्या सुरेल गायनाने यंदाच्या स्वरयज्ञाला प्रारंभ झाला. 2 / 4प्रत्येक सुरावटीसह रंगत गेले ते डॉ जयंती कुमरेश यांचे वीणावादन. 3 / 4अर्चना कान्हेरे यांच्या स्वरांच्या सामर्थ्याने श्रोते दिपून गेले होते. 4 / 4पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाने दिवस अजरामर केला. त्यांच्या बासरीच्या सुरात श्रोते न्हाऊन गेले. (सर्व छायाचित्र : तन्मय ठोंबरे)