शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राणेंची सोशल खिल्ली

By admin | Published: April 15, 2015 12:00 AM

1 / 12
राणेंची खिल्ली
2 / 12
विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या राणेंची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती. वांद्र्यातील या निवडणुकीत त्यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती मात्र त्यांच्या पदरी अपयशच आले.
3 / 12
सोशल मीडियावर राणेंची खिल्ली
4 / 12
राणेंचे भवितव्य काय?
5 / 12
राणेंच्या गर्वाचा फुगा अखेर फुटलाच..
6 / 12
वस्त्रहरण...
7 / 12
आता पुढे काय करणार राणे?
8 / 12
शिवसैनिकांनी अखेर राणेंना गाडलेच
9 / 12
बाळासाहेबांना धोका देणा-या राणेंना शिवसैनिकांनी चारली धूळ
10 / 12
यापुढे राणे दिसणार का?
11 / 12
राणेंचा झाला गेम
12 / 12
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या नारायण राणेंची सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. खोचक कॉमेंट्स कार्टून्सद्वारे राणेंच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नेटीझन्स करत आहेत.