लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
धर्मवीरच्या प्रिमियरला शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची भूमिका साकारणारा प्रसाद ओकसोबत बुलेटवरून चित्रपटगृहात एन्ट्री घेऊन सगळ्यांना आश्चार्याचा धक्का दिला. ...
Taj Mahal Controversy: जयपूर घराण्याच्या राजकुमारी आणि भाजप खासदार दीया कुमारी सिंह यांनी ताजमहालची मालमत्ता त्यांची असल्याचा दावा केल्याने या वादाला नवे वळण लागल्याचे सांगितले जात आहे. ...
Kian Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. दरम्यान, आज या बाळाचा नामकरणविधी संपन्न झाला. राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठाकरे असं ठेवण्यात आलं आहे. ...
नितीन गडकरी त्यावेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई-पुणे महामार्गाचं काम असं होतं की, धीरूभाई अंबानींनी फोन करून 'गडकरी, तुम्ही जिंकलात आणि मी हरलो' असं म्हटलं होतं. ...
Raj Thackeray: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावे अशी मागणी करत सरकारला इशारा दिला. त्यानंतर देशभरात लाऊडस्पीकरचा मुद्दा चर्चेत आला. ...