हर्षवर्धन - विज्ञान व तंत्रज्ञानस्मृती झुबिन इराणी - मनुष्यबळ विकासबिरेंदर सिंग - ग्रामीण विकास पंचायत राज पेयजल व सार्वजनिक स्वच्छताराधा मोहन सिंग - कृषिज्युएल उरांव - आदिवासी व्यवहारकलराज मिश्र - सूक्ष्म लघू व मध्यम उद्योगनरेंद्रसिंग तोमर - ख ...
वानखेडे स्टेडियमवरील या शाही सोहळ्यात हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेत त्यांच्यासोबत छायाचित्रही काढले.राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज च ...
शांत संयमी मृदूभाषी देवेंद्र फडणवीस हे कट्टर विदर्भवादी नेते आहेत. मात्र आता त्यांच्याकडे संपुर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. विधानसभेत बहुमत नसलेले सरकार चालवताना त्यांचा कस पणाला लागेल. राज्याचा विकास करतानाच भ्रष्टाचारावर लगाम लावण्यासाठी देवेंद् ...
भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करणारा हा युवक....विजयानंतर मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर शायना एन.सी देवेंद्र फडणवीस आणि ओमप्रकाश माथूर यांची विजयी मुद्रा.भाजपाच्या यशानंतर फुगडी घालत जल्लोष करणारे कार्यकर्ते.विजयाची चव वेगळीच असते असे म्हणतात. भाज ...
धूमधडाकाअच्छे दिन...विद्यमान राजकारणावर विशेषत: विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भाष्य करणारी लोकमतच्या वाचकांनी पाठवलेली निवडक व्यंगचित्रे...विद्यमान राजकारणावर विशेषत: विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भाष्य करणारी लोकमतच्या वाचकांनी पाठवलेली निवडक व ...
पत्रकारपरिषद सुरु होण्याआधी प्रफुल पटेल यांच्यासह कानगोष्टी करताना अजित पवारउमेदवारा सोबत झेंडा घेऊन उद्धव ठाकरे आणि निलम गो-हेमुंबईमध्ये एकाच व्यासपीठावर महाराष्ट्र भाजपाचे तरुण नेतृत्वकराड मतदार संघात मतादारांसोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्ह ...
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ब्लिन क्लिंटन यांच्यासोबत हस्तांदोलन करताना नरेंद्र मोदी आणि हिलरी क्लिंटन यांना गळाभेट देताना सुष्मा स्वराजन्यूयॉर्क येथे इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्यासह हस्तांदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदीमोदींन ...