यावेळी विजय दर्डा यांनी अमिताभ आणि राम गोपल वर्मा यांना सरकार 3 या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्यालोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डांशी गप्पा मारताना अमिताभ बच्चनअमिताभ बच्चनस्वाक्षरी करताना अमिताभ बच्चनलोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय द ...
राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे बाळासाहेब ठाकरे एक उत्तम व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांना व्यंगचित्रकार म्हणून घडविण्यात त्यांच्या वडिलांचा म्हणजेच प्रबोधनकारांचा सिंहाचा वाटा आहे. व्यंगचित्रकार पत्रकार शिवसेनाप्रमुख हिंदुरक्षणकर्ता म्हणून वेगळा ...
शिवसेनेनही पोस्टरच्या माध्यमातून मोदी सरकारच्या भाषणाबाजीचे दाखले देत ते बोलतात जास्त पण काम मात्र कमी करतात असा टोला हाणला.शिवसेना वाघाचं कातडं पांघरून टीका करते पंतप्रधान मोदी मात्र वाघाच्या काळजाने जगात भारताचा दरारा कायम ठेवतात.उद्धवा अजब तुझे ...
सीपीआय(एम) पॉलिट ब्युरोचे माजी सदस्य आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धादेब भट्टाचार्य सध्या सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. २४ वर्ष २०११ पर्यंत ते जाधवपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २००० ते २०११ पर्यंत त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमं ...
भारतीय जनता पक्षाच्या आनंदीबेन पटेल गुजरातच्या पहिल्या महिला विद्यमान मुख्यमंत्री आहेत. नरेंद्र मोदी केंद्रात गेल्यानंतर २१ मे २०१४ रोजी त्यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली.तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विद्यमा ...
जम्मू व काश्मिरचे मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांचं ७ जानेवारी २०१६ रोजी सकाळी आठ वाजता दिल्लीतील एम्स रुग्णालयात वयाच्या ७९व्या वर्षी निधन झालं.२ नोव्हेंबर २००२ रोजी मुफ्तींनी पहिल्यांदाच जम्मू व काश्मिरच्य ...