पंतप्रधान मोदींचा कलरफुल प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:06 IST2019-04-08T20:01:37+5:302019-04-08T20:06:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अंदमान निकोबारमधील फोटो
अरुणाचल प्रदेशातील प्रचारसभेत मोदी भाषण करताना
छत्तीसगडमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी
इंफाळच्या पारंपरिक वेशात पंतप्रधान मोदी
इटानगरमध्ये पारंपरिक वेशभूषेत पंतप्रधान मोदी
नागालँडमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी
लेहमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी शिलाँगमधील प्रचारसभेत भाषण करताना