मेट्रोचा भुयारी मार्ग ही पुणे शहराची नवी ओळख होणार आहे. इतक्या खोलवर प्रवासी वाहतुकीचे हे ‘नवे जग’ प्रथमच आकाराला आले आहे. नवे जगच वाटावे, अशी महामेट्रोने त्याची खास रचना केली आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे) ...
बाळा जो जो रे... दशरथ नंदना... बाळा जो जो रे... चे स्वर आणि श्रीराम नामाच्या अखंड जयघोषाने पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात निनादले. पुणेरी पगडी आणि पारंपरिक वेशात सहभागी रामभक्तांच्या गर्दीने फुललेल्या मंदिरात २६२ व्या वर्षी श्रीरामनवमी उत्सव थाट ...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन बीजोत्सव ‘तुकाराम बीज’ सोहळ्यास राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो वैष्णव बांधवांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. रणरणत्या उन्हात जीवाची तमा न बाळगता या सोहळ्यास हजेरी ...
चावडीवर दोघा भावांतील तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे वासुदेव, विहीर व हातपंपावर पाणी भरणाऱ्या बाया, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, बारा बलुतेदार, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा आणि बैलगाडी अवतरली थेट भांडारकर रस्त्यावरील डेक ...
पहाटेचा अल्हाददायक अंगाला झाेंबणारा गारवा, डीजे व गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरणारे ज्येष्ठांपासून तरूण- तरूणी व मुले, जय भवानी- जय शिवाजीचा जयघाेष आणि झुंबा डान्स करणारी तरूणाई अशा वातावरणात बालेवाडी शिवछत्रपती स्टेडियमच्या मैदानात लोकमत महामॅरेथाॅनला ...
एकाचं वय ८८ अन् दुसऱ्याचं ८० वर्षे. पन्नास-साठीच्या दशकात या दोघांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा सोनेरी काळ गाजवला. त्यातले हे चंदेरी दुनियेतील दोन तारे एकाच व्यासपीठावर अवतरले. ...
शहरातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये बुधवारी पुष्प प्रदर्शनाला सुरुवात झाली असून, हे प्रदर्शन २९ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत खुले राहणार आहे. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. ...