पहिल्या पावसाची क्षणचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 20:09 IST2019-06-09T20:06:15+5:302019-06-09T20:09:51+5:30

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी पावसाने जाेरदार हजेरी लावली ( फाेटाे : अतुल मारवाडी)
जाेरदार पावसामुळे नागरिकांना छत्री सांभाळणे देखील अवघड झाले हाेते. ( फाेटाे : अतुल मारवाडी)
पावसामुळे वाहनांचा वेग देखील मंदावला हाेता. ( फाेटाे : अतुल मारवाडी)
पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले हाेते. त्यातून वाट काढताना नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली ( फाेटाे : रितेश )
पहिल्या पावसात बच्चेकंपनीने भिजण्याचा मनसाेक्त आनंद लुटला ( फाेटाे :रितेश )