परत एकदा आखाडा ! ग्रामीण भागात तरुणाईची कुस्तीला साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 19:13 IST2018-03-31T19:13:12+5:302018-03-31T19:13:12+5:30

चैत्र महिन्याच्या प्रारंभी गावोगावी यात्रा महोत्सवाचे आयोजन होते

या मध्ये कुस्त्याच्या दंगली (डाव) आयोजित केल्या असतात

पूर्णा येथील अहेरवाडीत असाच दंगलीचा डाव रंगला

यात विजेत्यांना रोख बक्षिस जिंकण्याची संधी असते

हल्ली दिवसेंदिवस या स्पर्धामध्ये तरुणांची संख्या वाढती आहे

परत एकदा शहरी तसेच ग्रामीण भागातील मल्लांचा या दंगलीत सहभाग वाढत आहे

मैदानी खेळाकडे ग्रामीण व शहरी भागातील तरुणाचे वाढते आकर्षण सुखद ठरणारे आहे