शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympic : प्रेमासाठी काय पण; गोल्ड मेडल जिंकल्यानंतर रशियन खेळाडूचं 'विचित्र' सेलिब्रेशन, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 17:14 IST

1 / 10
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाला अद्याप एक रौप्य व एक कांस्य अशी दोनच पदकं जिंकता आली असली तरी भारतीय खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीची दखल जगाला घेण्यास भाग पाडले आहे. भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिचे मंगळवारी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. तिनं सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची कमाई करण्याचा विक्रम केला.
2 / 10
ऑलिम्पिक पदकांचा विचार केल्यास, चीन ( ६८), अमेरिका ( ६८), जपान ( ३६), ऑस्ट्रेलिया ( ३३) हे देश आघाडीवर आहेत. पण, सध्या चर्चेत आहे तो रशियाचा एव्हगेनी रिलोव्ह ( Evgeny Rylov)...
3 / 10
रशियाच्या जलतरणपटूनं १०० व २०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २५ वर्षांनंतर रशियाच्या जलतरणपटूनं १०० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
4 / 10
पण, पदक जिंकल्यानंतर आयोजकांनी त्याला मांजरीचा मुखवटा असलेला मास्क घालण्यास मनाई केल्यानं तो निराश झाला होता, परंतु त्यानं तो मास्क घालताच... कारण तो मास्क त्याच्या गर्लफ्रेंडनं दिला होता, असे त्यानं सांगितले.
5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021russiaरशियाSwimmingपोहणे