बाबो : महिला फॅनमुळे Tour de France मध्ये झाला मोठा अपघात; शेकडो सायकलपटू झाले दुखापतग्रस्त, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 12:59 IST
1 / 10चाहत्यांचा अतिउत्साह स्पर्धकांसाठी किती महागात पडू शकतो, याची प्रचिती टूअर दी फ्रान्स स्पर्धेत आली. खडतर परिस्थितीवर मात करून शारीरिक कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेत एक विचित्र अपघात झाला. 2 / 10या अपघाताला कारणीभूत एक महिला फॅन ठरली आणि तिच्या एका चुकीमुळे शेकडो सायकलिस्ट एकमेकांवर आदळले अन् अनेकांना दुखापत झाली. 3 / 10तिचा काही सेकंदाचा उत्साह स्पर्धेला गालबोट लावणारा ठरला. शर्यत सुरू असताना महिला फॅन अचानक एक फलक घेऊन रस्त्याच्या कडेला येऊन उभी राहिली. 4 / 10त्यानंतर मागून आलेल्या सायकलपटूची तिला धडक लागली अन् एकामागून एक असे शेकडो सायकपटू एकमेकांवर आदळले. 5 / 10पोलिसांनी या महिलेचा तपास सुरू केला असून तिला एका वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस फेसबूकचा वापर करत आहे.6 / 10पोलिसांनी या महिलेचा तपास सुरू केला असून तिला एका वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस फेसबूकचा वापर करत आहे.7 / 10पोलिसांनी या महिलेचा तपास सुरू केला असून तिला एका वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस फेसबूकचा वापर करत आहे.8 / 10पोलिसांनी या महिलेचा तपास सुरू केला असून तिला एका वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस फेसबूकचा वापर करत आहे.9 / 10पोलिसांनी या महिलेचा तपास सुरू केला असून तिला एका वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस फेसबूकचा वापर करत आहे.10 / 10पोलिसांनी या महिलेचा तपास सुरू केला असून तिला एका वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलीस फेसबूकचा वापर करत आहे.