वडिलांची दिवसाला ८० रुपये कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे; संकटावर मात करणाऱ्या राणी रामपालनं भारताला दाखवलं ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 01:00 PM2021-08-02T13:00:56+5:302021-08-02T13:04:32+5:30
भारतीय महिला हॉकी संघानं ( Indian women's hockey ) सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.