'या' खेळाडूचे हॉट फोटो पाहाल तर चक्रावून जाल, वायरल झाले फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 20:55 IST
1 / 9सध्याच्या घडीला या अव्वल स्थानावर असलेल्या माहिला खेळाडूची चांगलीच चर्चा आहे.2 / 9या खेळाडूच्या कामगिरीपेक्षा तिच्या हॉट फोटोंची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.3 / 9या खेळाडूने आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.4 / 9हा फोटो पोस्ट केल्यानंतर करोडो चाहत्यांनी या फोटोला लाईक केले आहे5 / 9ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा जिंकल्यावर ही महिला टेनिसपटू चर्चेत आली होती.6 / 9ही महिला खेळाडू नेमकी आहे तरी कोण, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.7 / 9ही महिला खेळाडू आहे डेन्मार्कची कॅरोलिन वॉझ्निऑकी.8 / 9कॅरोलिनचे इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असल्याचे म्हटले जाते. 9 / 9आता यापुढे कॅरोलिन कोणती ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणार, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष असेल.