शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 5:55 PM

1 / 8
भारताची स्टार कुस्तीपटू बबिता कुमारीनं मागील वर्षात भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर बबिता सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली आहे.
2 / 8
सोशल मीडियावरून तीन सातत्यानं काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांवर टीका करताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या साधुंच्या हत्येनंतरही बबितानं उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली होती.
3 / 8
सोशल मीडियावर बबिता सातत्यानं बबिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांची स्तुती करतानाही दिसते.
4 / 8
2018मध्ये बबितानं या पदासाठी अर्ज केला होता. बबिता हरयाणा पोलिसात सब इन्स्पेक्टर होती, परंतु राजकारणात प्रवेश करण्यासाठी तिनं नोकरी सोडली.
5 / 8
दंगल गर्ल बबिता आणि कबड्डीपटू कविता देवी यांची हरयाणा सरकारनं क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी नियुक्ती केली आहे.
6 / 8
2009 आणि 2011च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णकमाई करणाऱ्या बबितावर हरयाणा सरकारनं मोठी जबाबदारी टाकली आहे.
7 / 8
दंगल गर्ल बबिता आणि कबड्डीपटू कविता देवी यांची हरयाणा सरकारनं क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी नियुक्ती केली आहे.
8 / 8
2018मध्ये बबितानं या पदासाठी अर्ज केला होता. बबिता हरयाणा पोलिसात सब इन्स्पेक्टर होती, परंतु राजकारणात प्रवेश करण्यासाठी तिनं नोकरी सोडली.
टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटWrestlingकुस्तीHaryanaहरयाणा