भारताच्या अपूर्वी चंडेलाने देशाचं नाव काढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 06:23 PM2019-05-01T18:23:04+5:302019-05-01T18:30:06+5:30

अपूर्वीने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वर्ल्डकपमध्ये २५२.९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले होते.

वर्ल्डकपमध्ये अपूर्वीने विश्व विक्रमालाही गवसणी घातली होती.

अपूर्वीने २०१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते.

२०१८ सली गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.

गेल्यावर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेतील १० मी. मिश्र रायफल गटामध्ये अपूर्वीने कांस्यपदक पटकावले होते.