रंग लावणीचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 23:59 IST2018-02-09T23:56:08+5:302018-02-09T23:59:20+5:30

नवी मुंबई- तामशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या तमाशा फडाची काही क्षणचित्रे.

लावणीची पूर्वतयारी करताना एक कलाकार.

लावणी सादर करण्यापूर्वी पायातील चाळांची चाचपणी करताना.

लावणी सादर करण्यापूर्वी वेशभूषेवरून शेवटचा हात फिरवताना महिला कलाकार.

महाराष्ट्र राज्य आयोजित तामशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा प्रदान करताना मंत्री विनोद तावड़े श्रीमती राधाबाई खोडे नाशिककर यांच्या हस्ते मधुकर नेराळे यांना देण्यात आला.