रावणाचा जगातील सर्वात उंच पुतळा पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 14:53 IST2019-10-04T14:45:35+5:302019-10-04T14:53:54+5:30

दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. यासाठी जगातला सर्वात उंच रावणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.
पंजाबमधील चंदिगढमध्ये रावणाचा भलामोठा पुतळा उभारण्यात आला आहे.
चंदिगढच्या ईडब्ल्यूएस वसाहतीमधील गड्डा मैदानात रावणाचा २२१ फुटांचा पुतळा तयार करण्यात आला आहे.
रावणाचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला.
४० कामगारांना रावणाचा पुतळा उभारला आहे.