अनेक सेलिब्रिटींनी गौरव मोरेचं अभिनंदन करत त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकार गौरव मोरेच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत. ...
एरवी भावा-बहिणींमध्ये प्रॉपर्टीवरुन वाद होतात हे आपल्याला माहितच आहे. पण अभिनेत्याला कर्ज फेडण्यासाठी बहिणींनी केलेली मदत हे उदाहरण वाचून सर्वांनी त्याचं कौतुक केलंय. ...
IPL च्या इतिहासातील पहिल्या हॅटट्रिकसह एका हंगामात सर्वाधिक वेळा हा पराक्रम करण्यासोबत एका हंगामात दोन वेळा हॅटट्रिकचा डाव साधण्याचा विक्रम हा भारतीय गोलंदाजाच्या नावे आहे. ...
benefits of drinking jaggery tea daily : health benefits of replacing sugar with jaggery in tea : benefits of drinking jaggery tea : जर सलग १० दिवस रोजच्या चहात साखरेऐवजी गूळ घातल्याने होतात अनेक फायदे... ...
जीएसटीचं अनेकांकडून समर्थन केलं जात आहे पण या जीएसटीमुळे मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जीएसटीमुळे गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.