जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचा भारत दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 12:46 IST2017-09-14T12:25:22+5:302017-09-14T12:46:09+5:30

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे बुधवारी (13 सप्टेंबर) अहमदाबाद विमानतळावर आगमन झाले. यावेळी शिंजो आबे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झाली गळाभेट.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व त्यांच्या पत्नी अकी यांनी अहमदाबाद ते साबरमती असा केला रोड शो
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व त्यांच्या पत्नी अकी यांनी भारतीय वेश परिधान केला होता
साबरमती आश्रमात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला फुले अर्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व त्यांच्या पत्नी अकी
16 व्या शतकातील मशिदीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व त्यांच्या पत्नी अकी यांनी दिली भेट
सिदी सय्यद मशिदीतील नक्षीकामाचं शिंजो आबेंनी यांनी भरभरून केलं कौतुक
शिजो आबे यांनी साबरमतीतील गांधी आश्रमाला दिली भेट