हिंसा बांगलादेशात पण भारतात हाय अलर्ट; सीमेवर किती धोका, सरकारची तयारी काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 09:36 PM2024-08-06T21:36:24+5:302024-08-06T21:47:35+5:30
बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनामुळे त्याठिकाणी सत्तापालट झाला आहे. तिथल्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशातून पलायन केले आहे.