तारीख पे तारीख.... मोदींचं 8 वाजता लाईव्ह, नेटीझन्स मिम्सवर सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 18:25 IST2020-05-12T18:11:15+5:302020-05-12T18:25:06+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ८ वाजता लाईव्ह येणार आहेत. हे ऐकताच नेटीझन्सने मिम्सवर सुसाट कामगिरी केलीय

मोदींचे लाईव्ह भाषण ऐकण्यासाठी सर्वचजण उत्सुक असून भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत.

अगदी पुराणकाळातील मालिकांपासून बॉलिवूडच्या लेटेस्ट चित्रपटांचेही मिम्स व्हायरल होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह येणार म्हटल्यावर देशात लॉकडाऊन आणखी वाढणार असल्याचे संकेत असल्याचं अनेकांच म्हणणं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ८ वाजता काय घोषणा करतील, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.