शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाल चिखल! बिहारमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 9:55 PM

1 / 3
शेतमालाला मिळणारा कमी भाव सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. बिहारमधील रोहतास येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोला समाधानकारक भाव न मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून निषेध केला.
2 / 3
यावेळी उद्विग्न शेतकऱ्यांना टोमॅटो पायदळी तुडवला.
3 / 3
रस्त्यावर फेकण्यात आलेले टोमॅटो.
टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBiharबिहारnewsबातम्या