शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केदारनाथ येथील गुहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची ध्यानधारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 7:12 PM

1 / 7
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केदारनाथ तीर्थक्षेत्राला भेट दिली. यावेळी मोदींनी खास गढवाली वस्रे परिधान केली होती.
2 / 7
नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील शिवशंकराच्या मंदिरात पूजा केली.
3 / 7
केदारनाथ येथील मंदिरात पूजा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
4 / 7
त्यानंतर नरेंद्र केदारनाथ परिसरात सुरू असलेल्या विकासकार्यांचाही आढावा घेतला.
5 / 7
केदारनाथ येथे पूजापाठ आणि परिसरातील विकासकामांची पाहणी झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी ध्यानधारणा करण्यासाठी पवित्र गुहेकडे प्रस्थान केले.
6 / 7
केदारनाथ येथील गुहेत आज रात्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार आहेत.
7 / 7
केदारनाथ येथील गुहेत आज रात्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणा करणार आहेत.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKedarnathकेदारनाथLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९