मधुबनी कलेतून 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ'चा आविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 14:27 IST2018-12-19T14:00:00+5:302018-12-19T14:27:18+5:30

भारतील रेल्वेनं 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ' योजनेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.

या विषयावर पश्चिम बंगालमधल्या जलपाईगुडी रोड स्टेशनला वेगवेगळ्या चित्रांनी झळाळून टाकण्यात आलं आहे.

या स्टेशनवर चित्रांच्या माध्यमातून मधुबनी कलेचा आविष्कार साकारण्यात आला आहे.

इंदुरमधल्या गुवाहाटीतील व्यवस्थापकीय संचालक अनुप दुवे यांच्या संकल्पनेतून ही चित्रं रेखाटण्यात आली आहेत.

जलपाईगुडीत 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ' या योजनेवर भरपूर काम करण्यात आलं आहे.

आसामचे चित्रकार बीजित मोंडोल यांनीही जलपाईगुडी स्टेशनवर चित्र काढण्याचा अनुभव चांगला असल्याचं सांगितलं आहे.