लाईव्ह न्यूज :

National Photos

CoronaVirus News: रात्री 8 वाजता बोलणार, म्हणजे मोदींचा मूड काही वेगळाच!; नेहमी याच वेळेवर केल्यात मोठ-मोठ्या घोषणा - Marathi News | CoronaVirus Marathi News what happened when narendra modi address to nation at 8pm list all you need to know sna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: रात्री 8 वाजता बोलणार, म्हणजे मोदींचा मूड काही वेगळाच!; नेहमी याच वेळेवर केल्यात मोठ-मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार. एवढी एकच ओळ देशातील नागरिकांचे कान टवकारण्यासाठी पुरेशी आहे. 2016पासून आतापर्यंत आश्चर्य चकित करणाऱ्या जास्तीतजास्त निर्णयांची घोषणा त्यांनी याच वेळेवर केली आहे. ...

CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक - Marathi News | CoronaVirus Marathi News 9 month pregnant nurse attend patients hospital SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 9 महिन्यांची गर्भवती नर्स करतेय कोरोनाग्रस्तांची सेवा, पंतप्रधानांनी केलं कौतुक

CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ...