Coronavirus: विशेष म्हणजे एकीकडे कोरोना रुग्णांवर वेगवेगेळी औषधं वापरून उपचार केले जात आहेत. तर दुसरीकडे वाराणसीत मात्र फक्त सामान्य औषधांनीच कोरोना रुग्ण बरे होताना दिसत आहेत. ...
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी देशवासियांच्या दृष्टीने काही दिलासादायक बाबीही समोर आल्या आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संकटाचा जगभरात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे. ...