लाईव्ह न्यूज :

National Photos

देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान - Marathi News | red alert for heat wave imd issues warning north indian states SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

आग ओकणाऱ्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. मे महिना संपत असतानाच कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. ...

CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती - Marathi News | CoronaVirus Marathi News people fear economy staggering than corona SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना नाही तर 'या' गोष्टींची वाटतेय लोकांना सर्वात जास्त भीती

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान लोकांना आता कोरोनाची नाही तर आणखी एका गोष्टीची भीती वाटत आहे. ...

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली - Marathi News | brother day! brother Filled UPSC form without telling Anu kumari, became IAS hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

अनु कुमारी यांनी २०१७ च्या युपीएससी बॅचमध्ये दुसरी रँक मिळविली होती. यासाठी त्यांना त्यांच्या भावाने प्रेरित केले होते. वाचा एका आयएएस अधिकारी बहिणीची कहानी,,, ...

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला - Marathi News | international china angry by bjp taiwan love china foreign ministry vrd | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

मोदी सरकारमधील दोन खासदारांनी तैवानला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानं चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी)ला पोटशूळ उठला आहे. ...