प्रेमात आकंठ बुडालेल्या डॉक्टरची ही गोष्ट आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी हा प्रेमवीर रात्री साडे तीन वाजता गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला. मात्र, यामध्ये त्याला जिवाला मुकावे लागले आहे. इंदौरच्या इंडेक्स कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला आहे. ...
नेपाळच्या संसदेत घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यासोबत नेपाळने भारतासोबत चर्चेचे दरवाजे बंद करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं असल्याचं बोललं जात आहे. ...