लाईव्ह न्यूज :

National Photos

PM Awas : 56 हजारहून अधिक लोकांना मिळणार नवीन घरे, मोदी सरकारने दिली मंजुरी - Marathi News | pradhan mantri awas yojana 2021 centre approves 56368 new houses | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Awas : 56 हजारहून अधिक लोकांना मिळणार नवीन घरे, मोदी सरकारने दिली मंजुरी

Pradhan Mantri Awas Yojana 2021: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 56368 नवीन घरे बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ...

आमदाराच्या कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड; कोट्यवधीच्या रोख रकमेसह सापडले ४५० कोटींचे काळे धन - Marathi News | Income tax Raid on Congress MLA's company; Black money worth Rs 450 crore was found along with crores of cash | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराच्या कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड; कोट्यवधीच्या रोख रकमेसह सापडले ४५० कोटींचे काळे धन

Income tax Raid on Congress MLA's company : प्राप्तिकर विभागाने काँग्रेस आमदाराच्या कंपनीवर टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ४५० कोटींहून अधिक किमतीची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे. ...

ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीद्वारे पेमेंट सुविधा देणार SBI, कमी खर्चात लवकर करता येणार पैसे ट्रान्सफर! - Marathi News | state bank of india tie up with jp morgan for blockchain technology network to quick and secure cross border payments | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीद्वारे पेमेंट सुविधा देणार SBI, कमी खर्चात लवकर करता येणार पैसे ट्रान्सफर!

state bank of india tie up with jp morgan for blockchain technology network : जागतिक पातळीवर जवळपास 100 बँका ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नेटवर्क वापरत आहेत. ...

पतंजलीचं टेन्शन वाढलं! Twitter वर बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी; WHOच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | twitter users demand arrest of baba ramdev for misguiding people on the name of who certification | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पतंजलीचं टेन्शन वाढलं! Twitter वर बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी; WHOच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप

Baba Ramdev And Coronil : जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली आहे. यात असं दिसून आलंय की WHO च्या सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे. ...

QR कोड शिवाय WhatsApp Web करू शकता Login, जाणून घ्या... - Marathi News | how to login on whatsapp web without qr code in case lost phone or camera broken | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :QR कोड शिवाय WhatsApp Web करू शकता Login, जाणून घ्या...

how to login on whatsapp web without qr code : क्यूआर कोडशिवाय व्हॉट्सअॅप वेबवर लॉग इन करू शकता. ...

मृत माणूस टपरीवर चहा पिताना दिसला; कुटुंबासह शेजाऱ्यांना धक्का बसला - Marathi News | Person whose body was taken for postmortem found drinking tea at crossroads | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत माणूस टपरीवर चहा पिताना दिसला; कुटुंबासह शेजाऱ्यांना धक्का बसला

पोलिसांनी ज्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला; तो माणूस टपरीवर चहा पिताना दिसला ...

आता चीनला भारतात गुंतवणुकीची परवानगी देऊ शकतं मोदी सरकार, घेण्यात आला मोठा निर्णय...! - Marathi News | Narendra Modi government may approve investment in India for China | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आता चीनला भारतात गुंतवणुकीची परवानगी देऊ शकतं मोदी सरकार, घेण्यात आला मोठा निर्णय...!

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सेन्य मागे हटण्यास सुरुवात झाल्यानंतर आणि दोन्ही देशांत सीमेवरील तणाव संपण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर रणनीतीकदृष्ट्या प्रतिकात्मक आणि सावधपणे गुंतवणुकीला मंजुरी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. ...

मृत समजून कुटुंबाने अंतिम संस्कार केले; तीन वर्षांनी प्रेमी जिजूसोबत पोलिसांनी पकडले - Marathi News | family funeral on Dead body; Three years later, police caught her with lover Jiju | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मृत समजून कुटुंबाने अंतिम संस्कार केले; तीन वर्षांनी प्रेमी जिजूसोबत पोलिसांनी पकडले

Love, Murder, crime News: पैसा आणि प्रेमापोटी कोण काय करेल सांगता येत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत बिहारच्या एका विवाहित महिलेने जे केले ते वाचून हैरान व्हायला होईल. माहेरी आलेली महिला काही दिवसांनी तिथून गायब झाली. ...