लाईव्ह न्यूज :

National Photos

Corona Vaccine : मस्तच! आता Post Office मध्येही करू शकता कोरोना लसीची नोंदणी; जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | book free covid vaccine registration at post office take these documents like photo id | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : मस्तच! आता Post Office मध्येही करू शकता कोरोना लसीची नोंदणी; जाणून घ्या नेमकं कसं?

Covid Vaccine Registration At Post Office : भारतीय पोस्ट ऑफिस विभागान आता कोरोना लसीकरणात सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ...

Corona Vaccination: भारताच्या लसीकरण मोहिमेला गती मिळणार; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | Pfizer moderna covid vaccine india does away with bridging trials for vaccine approved overseas | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: भारताच्या लसीकरण मोहिमेला गती मिळणार; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय

Corona Vaccination in India: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा फटका बसला असून केंद्राने लसीकरण मोहिमेला वेग आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; कोरोनामुळे तब्बल 594 डॉक्टर्सना गमवावा लागला जीव - Marathi News | CoronaVirus Live Updates 594 doctors died in corona second wave most of them in delhi says ima | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; कोरोनामुळे तब्बल 594 डॉक्टर्सना गमवावा लागला जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून ते रुग्णांची सेवा करत आहेत. ...

लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुप्पट तयारी, नीति आयोगाचे सदस्य पॉल यांचं आश्वासन - Marathi News | will make double preparations to save children from the havoc of corona niti aayog member vk paul assured india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुप्पट तयारी, नीति आयोगाचे सदस्य पॉल यांचं आश्वासन

Coronavirus Children : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता करण्यात येत आहे व्यक्त. ...

कोरोनाग्रस्तांना SBI मधून मिळेल 5 लाख रुपयांपर्यंत Personal Loan, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या... - Marathi News | sbi provide covid personal loan for customers up to 5 lakh rupees | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोरोनाग्रस्तांना SBI मधून मिळेल 5 लाख रुपयांपर्यंत Personal Loan, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या...

SBI : बँकेने या कर्ज सेवेला कोविड पर्सनल लोन (Covid Personal Loan) असे नाव दिले आहे. ...

CoronaVirus : कोरोना रुग्णांसाठी असे ऑर्डर करा DRDOचे 2DG औषध; वापरासंदर्भात DCGI नं दिले महत्वाचे निर्देश - Marathi News | CoronaVirus How to order drdo 2dg anti covid 19 drug from dr reddy here is the answer | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : कोरोना रुग्णांसाठी असे ऑर्डर करा DRDOचे 2DG औषध; वापरासंदर्भात DCGI नं दिले महत्वाचे निर्देश

2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी)च्या क्लिनिकल परीक्षणात दिसून आले आहे, की हे औषध घेतल्यास रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळते. (CoronaVirus How to order drdo 2dg anti covid 19 drug from dr reddy here is the ans ...

CoronaVirus Live Updates : मे महिना ठरला धडकी भरवणारा! कोरोनाच्या आकडेवारीने नवा उच्चांक गाठला, रेकॉर्ड मोडला - Marathi News | CoronaVirus Live Updates may was worst month for india since pandemic began new cases and death toll at record high | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मे महिना ठरला धडकी भरवणारा! कोरोनाच्या आकडेवारीने नवा उच्चांक गाठला, रेकॉर्ड मोडला

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना मे महिना सर्वात धोकादायक ठरला आहे. नवीन रुग्ण आणि मृतांच्या संख्येने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ...

भारतीय रेल्वेकडून महाराष्ट्राला जबरदस्त भेट; देशातील पहिल्या AC Economy Coach मध्ये काय आहे खास? - Marathi News | Gift for Maharashtra by Indian Railways; Rail Coach Factory rolls out first AC economy class coaches | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वेकडून महाराष्ट्राला जबरदस्त भेट; देशातील पहिल्या AC Economy Coach मध्ये काय आहे खास?

Indian Railway New AC 3 Tier Economy Coach: भारतीय रेल्वेने सर्वात स्वस्त आणि सुविधायुक्त प्रवासासाठी प्रवाशांना सुंदर भेट दिली आहे. ...