CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा वेग मंदावत असताना आणखी एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. दर दीड मिनिटाला कोरोना एकाचा 'बळी' घेत आहे. ...
Lockdown News: उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी बऱ्याच गोष्टी अनलॉक केल्या आहेत. चला जाणून घेऊया सोमवार म्हणजेच उद्यापासून कोणत्या राज्यांत काय नियम असतील. ...
साप म्हटलं की भल्याभल्यांची तारांबळ उडते. पण एक दोन नव्हे, तर तब्बल २७ साप एका घरात आढळले असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं? ...
देशात कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली असली तरी अजूनही कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट संपलेली नाही. यातच तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. ...