लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Electricity Reform: प्रीपेड वीज मीटर फक्त सरकारी कार्यालयांसाठी उपयुक्त नाही, तर वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या स्थिरतेसाठीदेखील फायद्याचा ठरणार आहे. यामुळे बिलांची थकबाकी राहणार नाही. शिवाय वीज किती वापरावी याचे भानही ग्राहकांना राहणार आहे. ...
Kinnaur landslide Update: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे झालेल्या भूस्खलनानंतर बचाव कार्य सुरू आहे. बससोबतच अनेक वाहने कड्यावरून कोसळलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. यापैकी एका सुमोमध्ये असलेल्या सर्व आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे य ...
ktm thrillophilia organise 50 tour of ladakh : KTMने ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल Thrillophilia च्या सहकार्याने KTM Adventure Getaway प्रोग्राम सुरू केला आहे. ...