लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Pradhan Mantri Jan Dhan Yojana benefits: राज्यातील ३.४ कोटी नागरिकांकडे जनधन खाते. ग्रामीण खातेधारक सर्वाधिक, १० हजार ३९ कोटी जमा. जाणून घ्या फायदे. ...
Jara Hatke News: हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील दुर्गम चौहार घाटीमध्ये पर्वतामधून सहा सात ठिकाणी झऱ्यामधून दुधासारखा पदार्थ वाहत आहे. हा पदार्थ एवढा स्वच्छ आहे की, काही अंतरावर जाऊन तो दह्याचे रूप घेत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: म्युकोरमायकोसिसनंतर आता बेल्स पॉल्सीचा सर्वाधिक धोका पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत याचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ...
Kalyan Singh News: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यावर २३ ऑगस्ट रोजी नरौला येथील गंगा किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ...